पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आशेचा किरण 

आशेचा किरण 

 

2021 वर्ष लसीकरण 

आज उगवला आशेचा किरण 

 

वेगवेगळ्या राज्यात लसीकरण सुरू झाले

कोरोना मुक्तीचे पहिले पाऊल पडले

 

अजून झुंज मोठी  सर्व जण सज्ज झाले 

मानवाने अशक्य शक्य होवू केले 

 

मोठी किंमत दिली आहे लाखो प्राण गमावून 

जिंकणार कोविड लढाई  आपण लसीकरण करून! 

 

शब्द सौ मीन उल्हास करकरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू